
सिंदखेडराजा : स्वराज्य प्रेरणा राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचे सिंदखेड राजा येथील जन्मस्थळला आंतरराष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळावा, अशी लोकभावना असून यासाठी राज्य सरकारच्या मदतीने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती मातृतीर्थ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप बिल्होरे पाटील यांनी दिली.