
अमरावती : पर्यावरणाचा होत असलेले ऱ्हास रोखण्यासोबतच आपला उद्योग उभा राहावा, यासाठी धडपडणाऱ्या एका युवकाने व्हाइट कोलच्या निर्मितीची पायाभरणी केली व स्वतःच्या आर्थिक उन्नतीसोबतच दोन तालुक्यांतील शेतकऱ्यांनासुद्धा आर्थिक बळ दिले. प्रतीक प्रमोद तेलखडे, असे या उद्योजकाचे नाव.