officer suhas gade
sakal
गडचिरोली - एटापल्ली तालुक्यातील आलदंडी टोला येथील गरोदर माता मृत्यू प्रकरणाला नवे वळण मिळाले असून सदर महिला तिच्या गावापासून काही किलोमीटरवर असलेल्या पेठा गावात एका पुजाऱ्याकडे उपचारार्थ गेली होती, असा दावा आरोग्य प्रशासनाने केला आहे.