President Droupadi Murmu: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शेगाव आगमन; आयुष मेळाव्यासाठी जय्यत तयारी

President Droupadi Murmu to Visit Shegav: भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे संतनगरी शेगाव येथे २५ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय आयुष मेळाव्यासाठी आगमन होणार आहे. या कार्यक्रमात राष्ट्रपती सर्वप्रथम राणा श्री संत गजानन महाराजांच्या मंदिरात समाधी दर्शन करतील आणि नंतर विसावा परिसरातील मेळाव्याला संबोधित करतील.
President Droupadi Murmu

President Droupadi Murmu

sakal

Updated on

शेगाव : भारताच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे बुधवार (ता.२५) रोजी राष्ट्रीय आयुष मेळाव्यासाठी सकाळी हेलिकॉप्टरने संतनगरी शेगाव येथे आगमन होणार आहे. सर्वप्रथम त्या शेगावीचा राणा श्री संत गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये येऊन श्रींचे समाधी दर्शन घेतील.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com