Droupadi Murmu: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नागपुरात; ब्रह्माकुमारीजच्या ‘एकता आणि विश्वास’ अभियानाचे आयोजन

Nagpur Event: नागपूर ब्रह्माकुमारीज संस्थेतर्फे २५ फेब्रुवारी रोजी “एकता आणि विश्वासातून महाराष्ट्राचे सुवर्णयुग” राज्यस्तरीय अभियान आयोजित केले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सहभागी होणार असून कार्यक्रमातून सामाजिक एकता, सकारात्मक मूल्ये व नैतिक बंधुता वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
Droupadi Murmu

Droupadi Murmu

sakal

Updated on

नागपूर : ब्रह्माकुमारीज संस्थेतर्फे राज्यस्तरीय एकता आणि विश्वासातून महाराष्ट्राचे सुवर्णयुग अभियान २५ फेब्रुवारी रोजी आयोजित केले आहे. यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नागपुरात येत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com