Yavatmal Farmer: पुसदमध्ये पावसाअभावी शेतकरी संकटात; पीक नुकसान आणि कर्जाच्या चिंतेत ४० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू

Pusad Farmer Dies Amid Rain Shortage Crop Loss And Debt: पावसाने दडी मारताच सोयाबीन-कापसाचे पीक करपले, दोन लाखांच्या कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या अनिल जाधवांचा हृदयविकाराने मृत्यू; कोरडा दुष्काळ जाहीर करून तातडीच्या मदतीची मागणी
Rain Shortage Hits Pusad Farmer Hard As Crop Loss And Debt Burden Rise Leading To Heart Attack Death In Yavatmal

Rain Shortage Hits Pusad Farmer Hard As Crop Loss And Debt Burden Rise Leading To Heart Attack Death In Yavatmal

sakal

Updated on

पुसद (जि. यवतमाळ) : पावसाअभावी डोळ्यांसमोर उभे पीक करपले... कर्जाचा डोंगर कायम राहिला... पुढचा संसार कसा चालवायचा, या विवंचनेने अस्वस्थ झालेल्या पुसद तालुक्यातील काटखेडा येथील शेतकरी अनिल मधुकर जाधव (वय ४०) यांचा मंगळवारी (ता. आठ) सकाळी हृदयविकाराने मृत्यू झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com