Pusad Municipal Corporation
sakal
विदर्भ
Pusad Municipal Corporation: पुसद नगरपालिकेची पाणीपट्टी थकबाकी ३.८८ कोटींवर; नागरिकांना बिल भरण्याचे आवाहन
Yavatmal News: पुसद शहरात पाणीपट्टीची तब्बल ३ कोटी ८८ लाख रुपयांची थकबाकी वाढली असून नगरपालिका प्रशासन चिंतेत आहे. नियमित पाणीपुरवठा सुरू ठेवण्यासाठी नागरिकांनी पाणीकर वेळेवर भरावा.
पुसद: दररोज आणि वेळेवर नागरिकांना पाणीपुरवठा करणारी पुसद नगरपालिकेची नळयोजना ओळखली जाते.मात्र, नागरिकांनी पाणीपट्टी वेळेत न भरल्याने सुमारे ३ कोटी ८८ लाख रुपयांची थकबाकी पुसद नगरपालिकेला डोकेदुखी ठरली आहे.

