

Buldhana News
esakal
धाड: नजिकच्या रायपुर पोलिस स्टेशन अंर्तगत येत असलेल्या परिसरात सैलानी येथे अवैध व्यवसाय खुलेआम सुरु आहे. यामध्ये वरली मटका, तास पत्तेसह नशेची औषधींची विक्री सुरू आहे. पोलिस प्रशासनाच्या आशीर्वादाने हे सर्व अवैध व्यवसाय सुरू असून याबाबत तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.