UPSC Success Story : धामणगावच्या शिरपेचात मानाचा तुरा; तालुक्यातील पहिला आयएएस होण्याचा मान रजत पत्रे यांना
UPSC Result 2025 : तालुक्यातील पहिला आयएएस होण्याचा मान रजत श्रीराम पत्रे याने पटकाविला असून धामणगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. यूपीएससीच्या परीक्षेत ३०५ व्या रँकने उत्तीर्ण होऊन त्याने आपले लक्ष्य गाठले आहे.
धामणगावरेल्वे : तालुक्यातील पहिला आयएएस होण्याचा मान रजत श्रीराम पत्रे याने पटकाविला असून धामणगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. यूपीएससीच्या परीक्षेत ३०५ व्या रँकने उत्तीर्ण होऊन त्याने आपले लक्ष्य गाठले आहे.