

Chandrapur
esakal
राजुरा: पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वेकोलीच्या धोपटाळा टाऊनशिप मधील वसाहतमध्ये वडिलांकडे उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये आलेल्या महिलेचा अज्ञान व्यक्तीने धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याची घटना (दि. २९) आज सकाळी उघडकीस आली.