Chandrapur: डोक्यावर हंडे, हातात निवेदन; भाजप महिला मोर्चाचा हंडी मोर्चा; पाच दिवसांपासून नळ कोरडे

Women Protest Over Five-Day Water Crisis in Rajura: राजुरा शहरात पाच दिवसांपासून पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त. हंडी मोर्चा, पाणीपुरवठा आणि नगर परिषद प्रशासनाविरोधात महिलांचा संताप व्यक्त.
Chandrapur

Chandrapur

esakal

Updated on

राजुरा: गेल्या पाच दिवसांहून अधिक काळ पाण्याच्या तीव्र टंचाईने होरपळलेल्या शहरातील महिलांचा संताप अखेर गुरुवारी (ता. १८) नगर परिषद भवनात उसळला. डोक्यावर हंडे, हातात निवेदने आणि ओठांवर तीव्र घोषणा घेऊन भाजपा महिला मोर्चाच्या नेतृत्वात पालिकेवर मोर्चा काढत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com