Vidarbha News: रामसागर ते सोनापूर रस्त्याचे काम अधांतरी;नागरिक झाले हैराण; प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे वाजले तीन तेरा

RamSagar to Sonapur Road Work Delayed: चामोर्शीतील रामसागर ते सोनापूर रस्ता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुरू झाला, पण काम अधांतरी थांबले. नागरिक, शाळकरी मुले, शेतकरी व रुग्णांना त्रास; जिल्हा परिषद आणि कंत्राटदाराकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी.
Vidarbha News

Vidarbha News

esakal

Updated on

चामोर्शी: तालुक्यातील अत्यंत महत्वाचा समजला जाणारा सोनापूर, नागपूर चेक, मुरखळा चेक ते रामसागर या रस्त्याचे काम प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत हाती घेण्यात आले होते. गावांना तालुक्याशी जोडणारा हा एकमेव रस्ता असल्याने नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात या योजनेचे तीन तेरा वाजले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Solapur
Nitin Kale’s Generosity Transforms Rural Connectivity with Self-Funded Infrastructure
Chhatrapati Sambhajinagar
Vidarbha News
Marathi News Esakal
www.esakal.com