Rare Vulture Sighting:लखाडमध्ये ‘जीपीएस’सह दुर्मिळ गिधाडाचे दर्शन; पेंच संरक्षण केंद्राशी नाळ जोडली!

Rare Vulture Spotted in Lakhaad Village: लखाड गावात दुर्मिळ गिधाडाचे दर्शन; पेंच व्याघ्रप्रकल्पातील जीपीएस टॅग असलेला पक्षी आढळला. गिधाड संवर्धन, पेंच प्रकल्प आणि वनविभागाच्या तातडीच्या कारवाईमुळे पर्यावरणप्रेमींमध्ये उत्सुकता.
Rare Vulture Sighting

Rare Vulture Sighting

sakal

Updated on

अंजनगावसुर्जी : तालुक्यातील लखाड गावपरिसरात नामशेष होत चाललेल्या एका दुर्मिळ गिधाड पक्षाचे दर्शन झाल्याने परिसरात कुतूहल व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे, या गिधाडाच्या शरीरावर जीपीएस यंत्रणा आणि पायात एक ‘युनिक कोड’ असलेली पट्टी आढळून आली. त्यामुळे हा पक्षी पेंच व्याघ्रप्रकल्पातील संरक्षण केंद्राचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com