Vidarbha News: रत्नापूर शिवारात वाघिणीचा मृत्यू; हल्ल्यात वनरक्षक जखमी, तीन शावक बेपत्ता

Tigress Found Dead in Ratnapur Farmland: सिंदेवाहीतील रत्नापूर शेतशिवारात वाघिणीचा मृत्यू; हल्ल्यात वनरक्षक गंभीर जखमी. मृत वाघिणीचे तीन शावक बेपत्ता असून, वनविभाग त्यांचा शोध घेत आहे.
Vidarbha News

Vidarbha News

esakal

Updated on

सिंदेवाही: सिंदेवाही वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या नवरगाव उपवन क्षेत्रातील रत्नापूर शेतशिवारात रविवारी (ता. २६) दुपारी एक वाजताच्या सुमारास एका वाघिणीचा मृत्यू झाला. वाघिणीच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान, या वाघिणीने केलेल्या हल्ल्यात एक वनरक्षक गंभीर जखमी झाला. मृत वाघिणीचे तीन शावक बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com