

Washim News
esakal
रिसोड: हल्ली सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक फसव्या लिंकमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांबरोबरच इतरही नागरिकांच्या सायबर फसवणुकीच्या प्रकारांनी हल्ली शेकडो नागरिकांचे बँक खाते रिकामी होण्याचे प्रकार सातत्याने होत आहेत. जिल्ह्यातही अशा घटना घडत असल्यामुळे आपली फसवणूक होऊ नये म्हणून नागरिकांनी सजग राहण्याची आवश्यकता आहे.