Crime News : अवैध वाळूचे तीन टिप्पर जप्त...एक बोट उडवली, बुलडाणा जिल्ह्यात कारवाई
Buldhana : बुलडाणा जिल्ह्यात महसूल विभागाने अवैध वाळू वाहतुकीसाठी तीन टिप्पर जप्त केले. तसेच खडकपूर्णा धरणात वाळू उपशासाठी वापरणारी इंजिन बोट जिलेटीनच्या साहाय्याने नष्ट करण्यात आली.
देऊळगाव राजा (जि. बुलडाणा ) : अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीवर प्रतिबंध घालण्याच्यादृष्टीने महसूल विभागाने कारवाई गतिमान केली आहे. विभागाने अवैध वाळू वाहतूक करणारे तीन टिप्पर जप्त केले.