Washim News: मॉन्सूनपूर्व खरीपाच्या कामांना वेग; मृग नक्षत्र ४० दिवसांवर; अक्षय तृतीयापासून लगबग

Farmers Begin Plowing During Mṛga Nakshatra: अक्षय तृतीयापासून मृग नक्षत्राच्या शुभ मुहूर्तात बाळापूर तालुक्यात शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे.
Washim News

Washim News

esakal

Updated on

रिसोड: मराठी नवीन वर्षाच्या सुरुवातीला पाडव्याच्या दिवशी शेतकरी तास काढतात. परंतु, अक्षय तृतीया हे साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्यामुळे अक्षय तृतीयापासून प्रत्यक्ष खरिपाच्या कामांची लगबग सुरू झाली आहे. मृग नक्षत्र ४० दिवसांवर येऊन ठेपले आहे. ग्रामीण भागात आजही शेतकरी पारंपारिक पद्धतीने बैलाच्या सहाय्याने मशागतीची कामे करतात. सध्या तापमानात प्रचंड वाढ झाली असली, तरी सकाळ संध्याकाळ शेतीची कामे करण्यात शेतकरी व्यस्त आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com