Rohit Pawar: आरोप करण्यापेक्षा ‘एसआयटी’ लावा; रोहित पवार यांचे पडळकर यांना आव्हान
SIT Investigation: आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आरोपांना आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले असून, अमित सुरवसे अपहरण प्रकरणाची चौकशी ‘एसआयटी’कडून करावी, अशी मागणी केली. त्यांनी भाजपवर चार सदस्यीय प्रभागपद्धतीतून महापालिका निवडणुकीत फायदा घेण्याचा आरोपही केला.