Buldhana News: आरटीईसाठी २८०१ विद्यार्थ्यांची निवड; लॉटरीद्वारे जागांची निश्चिती; २० एप्रिलपर्यंत प्रवेश घेण्याचे आवाहन

2933 Seats Offered Across 226 Schools: बुलडाणा जिल्ह्यात RTE अंतर्गत २८०१ विद्यार्थ्यांची लॉटरीद्वारे निवड जाहीर करण्यात आली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी २० एप्रिलपर्यंत प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे.
Buldhana News

Buldhana News

esakal

Updated on

बुलडाणा: जिल्ह्यात या शैक्षणिक वर्षासाठी एकूण २२६ शाळांमधील २९३३ जागा उपलब्ध होत्या. या जागांसाठी जिल्हाभरातून एकूण ६१७१ अर्ज प्राप्त झाले होते. त्यामधून २८०१ विद्यार्थ्यांची निवड यादी व प्रतीक्षा यादी शुक्रवारी (ता.१०) रोजी जाहीर करण्यात आली आहे. आरटीई प्रवेशासाठी निवड झालेल्या बालकांना १० ते २० एप्रील याकालावधीत प्रवेश घेण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com