Kidney Sale Case
sakal
Illegal kidney transplant: किडनी विक्री प्रकरणात बांगलादेशातील एका पीडिताचा तामिळनाडूतील त्रिची येथील रुग्णालयात किडनी काढण्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू झाला होता, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या पीडितावर गोपनीयपणे भारतातच अंत्यसंस्कार करण्यात आला व ढाक्यातील त्याच्या कुटुंबीयांना एक कोटी देऊन प्रकरण दडपण्यात आले होते, असे कळते.