Gondia Crime : वडिलाचा मुलीवर लैंगिक अत्याचार; अत्याचार पीडित मुलीने एका बाळाला दिला जन्म
सडक अर्जुनी तालुक्यातील डुग्गीपार पोलिस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या एका गावातील १४ वर्षीय स्वतःच्या मुलीवर वडिलानेच लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
सडक अर्जुनी (जि. गोंदिया) - तालुक्यातील डुग्गीपार पोलिस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या एका गावातील १४ वर्षीय स्वतःच्या मुलीवर वडिलानेच लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.