Buldhana Farmer: अतिवृष्टीचा फटका; कर्जबाजारी साखरखेर्डा येथे शेतकऱ्याने संपवल जीवन

Agriculture Crisis: साखरखेर्डा येथील शेतकरी संतोष खरात यांनी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान आणि कर्जबाजारीपणामुळे जीवन संपवल्याची घटना घडली. या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबावर संकट कोसळले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Buldhana Farmer

Buldhana Farmer

sakal

Updated on

साखरखेर्डा : स्थानिक माळीपेठ परिससरातील रहिवासी शेतकऱ्याने राहत्या घरात पंख्याला दोर बांधून आत्महत्या केल्याची घटना २१ मार्च रोजी दुपारी ४ वाजता घडली. संतोष शंकर खरात असे मृत शेतकऱ्यांचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com