Vidarbha News: साकोलीत शासकीय क्वार्टर ओस; लाखोंचा महसूल बुडीत; ९-१० वर्षांपासून निर्जन स्थिती

Revenue Loss Due to Neglected Buildings: पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, वन, महावितरण आदी विभागांच्या क्वार्टरची तातडीने दुरुस्ती, पुनर्विकास किंवा नव्या बांधकामाचा पर्याय करणे आवश्यक आहे.
Vidarbha News

Vidarbha News

esakal

Updated on

साकोली: शहरातील विविध शासकीय विभागांच्या मालकीची शेकडो कर्मचारी निवासस्थाने (क्वार्टर) गेल्या अनेक वर्षांपासून देखभाल-दुरुस्तीअभावी ओस पडली असून, त्यांची अवस्था खंडहरासारखी झाली आहे. परिणामी शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असून, या रिकाम्या इमारती असामाजिक तत्त्वांचे अड्डे बनत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com