Bear Attack in Papda Reserved Forest: साकोली तालुक्यातील सानगडी उपवन क्षेत्रातील पापडा राखीव जंगलात गुरे चारण्यासाठी गेलेल्या गुराख्यावर अस्वलाने अचानक हल्ला करून गंभीर जखमी केले.
साकोली : सानगडी उपवन क्षेत्रातील पापडा राखीव वनात गुरे चराईसाठी गेलेल्या व्यक्तीवर अस्वलाने हल्ला करून गंभीर जखमी केले. त्याचा नागपूरला मेडिकल कॉलेजमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.