Chandrapur Crime
Chandrapur CrimeSakal

Chandrapur Crime : गुजरातच्या सलीमला ठोकल्या बेड्या...चंद्रपूर अभियंता फसवणूक प्रकरण; आतापर्यंत सहा आरोपी अटकेत

Cyber Fraud : चंद्रपूर येथील इंजिनिअरला ४१ लाख रुपये फसवणूक करणाऱ्याला यवतमाळ सायबर सेलने गुजरातमधून अटक केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत सहा आरोपी अटकेत आहेत.
Published on

यवतमाळ : दुप्पट पैशाचे आमिष दाखवून चंद्रपूर येथील इंजिनिअरची ४१ लाख २५ हजाराने ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यास यवतमाळ सायबर सेलने गुजरात राज्यातून ताब्यात घेतले. दरम्यान, आरोपीला न्यायालयात हजर केले असता शुक्रवार (ता. २२) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com