

Washim Accident
sakal
मानोरा : शिर्डी-कोपरगाव परिसरातील समृद्धी महामार्गावर रविवारी (ता.२२) पहाटे पाचच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात मानोरा तालुक्यातील बेलोरा येथील दादाराव प्रल्हाद शिंदे (वय ३५) व त्यांची पत्नी सोनू दादाराव शिंदे (वय ३०) यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघाताने बेलोरा गावावर शोककळा पसरली आहे.