Wardha Accident: कारची दुचाकीला भीषण धडक; बापलेक जागीच ठार

Fatal Road Accident Near Samudrapur: वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूरजवळ दुचाकीला अज्ञात कारने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. उपचारासाठी सेवाग्रामकडे जात असताना झालेल्या या दुर्घटनेत वडील आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला असून पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Wardha Accident

Wardha Accident

sakal

Updated on

समुद्रपूर : आजारी मुलाला वडील दुचाकीने सेवाग्राम येथे उपचारासाठी नेत असताना त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. या भीषण अपघातात दोघेही बाप लेक जागीच ठार झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com