

Vidarbha News
esakal
समुद्रपूर: तालुक्यात शनिवारी (ता. दाेन) रात्री अचानक आलेल्या जोरदार वादळाने भीषण परिस्थिती निर्माण केली. ८ वाजताच्या सुमारास सुरू झालेल्या वादळी वाऱ्यामुळे लोखंडी, तावी, वडगाव, महागाव आणि गव्हा या गावांच्या हद्दीत जवळपास एकाच वेळी आग लागल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती.