
अमरावती : शासनाने नोकरभरतीवरील निर्बंध न उठविल्याने संत गाडेगबाबा अमरावती विद्यापीठातील कर्मचारी अनुशेष वाढत आहे. सद्यःस्थितीत विद्यापीठाचा डोलारा २६४ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर असून ३७ कर्मचारी सेवानिवृत्तीच्या मार्गावर आहेत, तर डिसेंबर २०२६ पर्यंत बहुतांश सेवानिवृत्त होत आहेत.