Ashadhi Wari : श्री संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याचे मलकापुरात आगमन;भाविकांकडून जोरदार स्वागत, दर्शनासाठी उसळली गर्दी

Sant Muktai Palkhi : आषाढी एकादशी निमित्त श्री संत मुक्ताबाई पालखीने विदर्भद्वारी मलकापूर नगरीत आगमन केले. भाविकांनी हरिनामाचा गजर व जयघोष करीत पालखीचे उत्साहात स्वागत केले.
Ashadhi Wari
Ashadhi Warisakal
Updated on

मलकापूर : आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या श्री संत मुक्ताबाई पालखीचे आज ता.७ जून रोजी विठ्ठलनामाचा गजर व टाळ मृदंगाच्या निनादात विदर्भद्वारी मलकापूर नगरीत आगमन झाले. यावेळी भाविकांनी पालखीचे जोरदार स्वागत करून दर्शन घेतले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com