Pandharpur Wari : संत सखाराम महाराज संस्थान पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान
Sant Sakharam Maharaj Palkhi : संत सखाराम महाराज संस्थान सखारामपूरची पालखी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरकडे रवाना झाली. हभप तुकाराम महाराज यांच्या नेतृत्वात वारकऱ्यांची दिंडी आज सकाळी सखारामपूरपासून पंढरपूरकडे निघाली.
जळगाव जामोद : संत सखाराम महाराज संस्थान सखारामपूरची पालखी आषाढी एकादशी सोहळ्या निमित्त आज ता. १२ जून रोजी टाळ मृदुंगाच्या निनादात, राम कृष्ण हरी च्या गजरात पंढरपूरकडे रवाना झाली.