Vidarbha News: सावनेर-खापा-मनसर महामार्गावर भेगांचा कहर; अपघातात वाढ ;दुरुस्ती करण्याची मागणी
Potholes Threaten Safety on Savner-Khapa-Mansar Highway: सावनेर-खापा-मनसर राष्ट्रीय महामार्गावरील भेगांमुळे अपघातांचा धोका वाढला आहे. रस्ता दुरुस्तीची मागणी करण्यात आली आहे.
खापा: सावनेर-खापा-मनसर राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याने अपघातांचे प्रमाण वाढले असून हा मार्ग नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. रस्त्यावरील तांत्रिक त्रुटी व दुरुस्तीअभावी अनेक ठिकाणी खोल भेगा निर्माण झाल्या आहेत.