Vardha News: लोकप्रतिनिधींना जमले नाही, ते शेतकऱ्यांनी करून दाखविले; प्रशासनाला दाखविला आरसा, ३० वर्षांनतर हिवरा-पिपरा पांदण रस्त्यावर धावली चारचाकी

30-Year-Old Hivra-Pipra Road Finally Cleared by Farmers: ३० वर्षांनंतर हिवरा-पिपरा पांदण रस्ता शेतकऱ्यांच्या लोकसहभागातून मोकळा झाला. हनुमान मंदिरापर्यंत पहिल्यांदा चारचाकी वाहने पोहोचली.
Vardha News

Vardha News

esakal

Updated on

सेलू: जिथे शासन आणि प्रशासन हतबल ठरते, तिथे जनशक्ती काय करू शकते याचे जिवंत उदाहरण हिवरा (बांगडे) शिवारात पाहायला मिळाले. तब्बल ३० वर्षांपासून प्रलंबित असलेला हिवरा-पिपरा पांदण रस्ता अखेर शेतकऱ्यांच्या लोकसहभागातून मोकळा झाला. यामुळे पहिल्यांदाच ३५० वर्षे पुरातन हनुमान मंदिरापर्यंत चारचाकी वाहने पोहोचली आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com