Selu Traveler Accident: ट्रॅव्हलरची टिप्परला मागून धडक; गुजरात येथील १७ प्रवासी जखमी; रमणा फाट्याजवळ अपघात

Traveler Hits Tipper Near Ramana Phata in Selu: सेलूजवळील रमणा फाट्यावर ओव्हरटेक करताना प्रवासी टेम्पो ट्रॅव्हलरची टिप्परला धडक झाली. गुजरातमधील २४ भाविकांपैकी १७ जण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Selu Traveler Accident

Selu Traveler Accident

esakal

Updated on

सेलू (जि. वर्धा) : नागपूरकडून माहूरच्या दिशेने दर्शनासाठी जात असलेल्या प्रवासी टेम्पो ट्रॅव्हलरचा सेलूजवळील रमणा फाट्याजवळ शनिवारी (ता. २२) दुपारी अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रॅव्हलरची टिप्परला धडक बसल्याने झालेल्या या अपघातात सुमारे १७ भाविक जखमी झाले. जखमींना तीन रुग्णवाहिकांच्या मदतीने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com