Wardha News: समृद्धी महामार्गाजवळील खड्डा झाला घातक, ५४ वर्षीय मजुराचा मृत्यू

Samruddhi Highway Accident: सेलडोह नजीक समृद्धी महामार्गालगत पाण्याने भरलेल्या खड्ड्यात आंघोळीसाठी गेलेल्या व्यक्तीचा बुडून मृत्यू झाला. परशराम कुन्हाडे (वय ५४, रा. पोहा, ता. कारंजा लाड, जि. वाशिम) हे ‘रूटमार्क’ कामानिमित्त येथे मुक्कामी होते.
Wardha News

Wardha News

sakal

Updated on

सेलू : सेलडोह नजीक समृद्धी महामार्गालगत असलेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात आंघोळीसाठी गेलेल्याचा बुडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. परशराम सीताराम कुन्हाडे (वय ५४) रा. पोहा, ता. कारंजा (लाड), जि. वाशिम असे मृत व्यक्तीचे नाव असल्याचे सांगण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com