

संशयित सुरेंद्र मुनी तळेगावकर (वय ७०), बाळासाहेब देसाई, निखिल तळेगावकर (वय २६) यासह पीडितेची एक महिला नातेवाईक यांच्याविरुद्ध शिरखेड ठाण्यात १९ फेब्रुवारी २०२५ ला सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता. त्यात नमूद अटक चौघांना पहिल्यांदा पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती.