Crime News : चंद्रपूर येथील ताडोबा वाइल्डलाइफ रिसॉर्टमध्ये कामाच्या निमित्ताने एका मुलीवर अत्याचार झाला. पीडीतेने पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिस चौकशी सुरू आहे.
चंद्रपूर : कामाच्या निमित्त ताडोबा वाइल्डलाइफ रिसॉर्टमध्ये जबरदस्तीने नेऊन कॉफीमध्ये मादक पदार्थ टाकून चंद्रपूर येथील रहिवासी असलेल्या एका मुलीवर बलात्कार करण्यात आला. याबाबतची तक्रार पीडीतेने रामनगर पोलिसात दाखल केलेली आहे.