Village Politics : सरपंच महिला, मात्र षुरुषांची ढवळावळ; ग्रामपंचायतीच्या कारभारात वाढतोय पतीचा हस्तक्षेप

Gram Panchayat : ग्रामपंचायतींमध्ये महिलांना आरक्षण देण्यात आले असले तरी रामटेक तालुक्यात कारभारात सरपंचांच्या पती व नातलगांचा हस्तक्षेप वाढल्याचे दिसून येत आहे. शासनाच्या उद्दिष्टांना हरताळ.
Village Politics
Rural Politics Gender Biasesakal
Updated on

शितलवाडी : राज्यात महिलांना ५० टक्के आरक्षण देऊन ग्रामपंचायतीच्या नेतृत्वात संधी देण्यात आली. तथापि, अनेक ठिकाणी प्रत्यक्षात महिला सरपंचांच्या पती व भावकीच्या हस्तक्षेपामुळे कारभारावर पुरुषांची सावली पडत आहे. रामटेक तालुक्यातील काही ग्रामपंचायतींमध्ये हा प्रकार विशेषतः प्रकर्षाने जाणवत असून शासन निर्णयाची सर्रास पायमल्ली होत असल्याचे चित्र आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com