shashikant shinde
sakal
विदर्भ
Sindkhedraja News : संघर्षातून पक्ष उभा करायचा; प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे
राजमाता माँ जिजाऊ यांच्या पवित्र भूमीमध्ये आल्यानंतर स्फूर्ती, जिद्द निर्माण होते लढण्याची उमेद निर्माण होते.
सिंदखेड राजा - राजमाता माँ जिजाऊ यांच्या पवित्र भूमीमध्ये आल्यानंतर स्फूर्ती, जिद्द निर्माण होते लढण्याची उमेद निर्माण होते. आताच्या काळामध्ये संघर्षातून पक्ष उभा करायचा जो संघर्ष छत्रपती शिवाजी महाराजांनी, मावळ्यांनी केला.
