Amravati: शासकीय कामासाठी खासगी आयडीचा वापर; चौकशीचा अहवाल एटीसींकडे : गृहपालाच्या अडचणीत वाढ

Private ID Used for Government Work Raises Concerns: अमरावतीत शासकीय कामासाठी खासगी आयडीचा वापर झाल्याचे उघड. आदिवासी विकास विभागातील गृहपालाच्या चौकशीमुळे कारवाईची शक्यता.
Amravati

Amravati

esakal

Updated on

अमरावती: आदिवासी विकास विभागाच्या तत्कालीन गृहपालाने शासकीय कामासाठी खासगी आयडीचा वापर केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्तालयाकडे जे पत्र पाठविले त्यातून याचा उलगडा झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com