

Shegaon Sansthan’s Remarkable Service: 55-Seater Bus for Just 3 Devotees Goes Viral
esakal
शेगाव : शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानने भक्तांच्या सेवेसाठी ज्या निःस्वार्थ आणि तत्परतेने काम केले, त्याचे एक मनोवेधक चित्रण इन्स्टाग्रामवरून समोर आले आहे. प्राची नागपूरकर यांनी सोशल मीडियावर आपला वैयक्तिक अनुभव शेअर करत संस्थानच्या सेवाभावनेचे खरे दर्शन घडवले आहे.