इतिहास जिवंत! गावकऱ्यांनी पुन्हा जगला शिवराय व महाराणी गुणवंताबाईंचा विवाह सोहळा, ३७० वर्षांपूर्वीचा 'तो' दिवस डोळ्यासमोर उभा!

370-year-old Shivaji Maharaj wedding ceremony recreated in Karvand with grand celebrations : करवंड येथे ३७० वर्षांपूर्वीचा शिवाजी महाराजांचा विवाह सोहळा भव्य स्वरूपात पुन्हा साकार
Shivaji Maharaj Wedding Recreated After 370 Years

Shivaji Maharaj Wedding Recreated After 370 Years

esakal

Updated on

शेलसूर (चिखली), ता.१५ : स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी गुणवंताबाई साहेब यांच्या ऐतिहासिक विवाह सोहळ्याला ३७० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने करवंड येथे प्रथमच 'ऐतिहासिक करवंड महोत्सवा'चे भव्य आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याच्या माध्यमातून इतिहासाला उजाळा मिळण्यासोबतच किल्ले व बुरुजांच्या संवर्धनासाठी आणि भव्य स्मारक उभारण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com