Success Story: कठीण परिश्रम आणि चिकाटीचा फळ; यूपीएससीत गोंदियाच्या श्रवण मुंदडा याला २७५ वा रॅंक
Shravan Mundada’s Remarkable UPSC Achievement: गोंदियातील श्रवण ब्रजरतन मुंदडा यांनी संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत २७५ वा रँक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
गोंदिया : येथील श्रवण ब्रजरतन मुंदडा याने संघ लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत २७५ वा रँक मिळविला आहे. श्रवण मुंदडा याचे प्राथमिक शिक्षण गोंदिया शहरातच झाले.