Shegaon Wari : शेगावीचा राणा पंढरपूरकडे मार्गस्थ; ७०० हून अधिक वारकऱ्यांसह गजानन महाराजांच्या पालखी वारीला भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

श्री संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ; टाळ-मृदंगाच्या गजरात ७०० हून अधिक वारकरी, रथ-अश्वांचा भव्य ताफा आणि असंख्य भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग
The 57th Annual Pilgrimage: Tradition and Scale

The 57th Annual Pilgrimage: Tradition and Scale

Sakal

Updated on

राजेश चौधरी

शेगांव :

शेगावीचा राणा माहेरी निघाला |

संगे संत मेळा भजनी रंगला ||

लक्ष लक्ष कंठातूनी गावूनी अभंग | गजाननाचे भजन l

चंद्रभागा हर कुणी जाई गजानना गजानना l

पंढरीत चैतन्याचा मोगरा फुलला ll

शेगावीचा राणा माहेरी निघाला l

या अभंगाचे गायन करत टाळ मृदंगाच्या गजरात ७०० हून अधिक वारकऱ्यांच्या सहभागाने सालाबादप्रमाणे यंदाही श्री संत गजानन महाराजांची पालखी आषाढी एकादशी महोत्सवात सहभागी होण्यासाठी श्री क्षेत्र पंढरपूर कडे आज रविवार ता. २१ जून रोजी सकाळी ७.३० मार्गस्थ झाली.श्रींच्या पालखी पायी वारीचे यंदा ५७  वे  वर्ष आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Gajanan Maharaj Palkhi
Thousands of Warkaris Move Closer to Pandharpur as Palkhi Exits Satara District
Tukaram Maharaj Palkhi Leaves Pune
Pune Palkhi procession traffic arrangements
Marathi News Esakal
www.esakal.com