Vidarbha News: सिहोरा परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाचा कहर; उभे धान पिक जमिनदोस्त; सिंदपुरी, मोहाडी खापा, मुरली, सोनेगांव इत्यादी गावांतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

Heavy Rain and Strong Winds Hit Sihora Region: सिहोरा परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाचा कहर; उन्हाळी हंगामातील परिपक्व उभे धान पिक जमिनदोस्त झाले.
Vidarbha News

Vidarbha News

esakal

Updated on

सिहोरा: मे महिन्यात सूर्य आग ओकत असताना अचानक तालुक्यासह सिहोरा परिसरात ५ ते ७ मे रोजी सायंकाळी आकाशात मेघ दाटुन आले व वादळीवाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली असल्याने उन्हाळी हंगामातील शेतातील परिपक्व ओब्यावर आलेले उभे धान पिक पूर्णतः जमिनदोस्त मातीमोल झाले आहेत. परिणामी शेतकऱ्यांच्या धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com