Vidarbha News: वाघाच्या हल्ल्यात महिला ठार; खैरी जंगलातील घटना; मोहफुले वेचताना घडली घटना

Fatal Tiger Attack in Sindewahi Forest: सिंदेवाही तालुक्यातील खैरी जंगलात मोहफुले वेचत असताना वाघाचा हल्ला झाला. ६५ वर्षीय वच्छला ईश्वर वाडगुरे यांचा जागीच मृत्यू झाला.
Vidarbha News

Vidarbha News

esakal

Updated on

सिंदेवाही: मोहफुले वेचण्यासाठी जंगलात गेलेल्या एका वृद्ध महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना सोमवारी (ता. १३) पहाटेच्या सुमारास खैरी जंगल परिसरात घडली. मृत महिलेचे नाव वच्छला ईश्वर वाडगुरे (वय ६५ रा. गुंजेवाही) असे आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com