Sindkhed Raja Election: सिंदखेड राजा तालुक्यातील पोटनिवडणुकीत अंचलीत उषा भानुसे, पांग्री उगलेत गजानन निकाळजे सरपंचपदी विजयी

सिंदखेड राजा तालुक्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत अंचलीत उषा भानुसे, पांग्री उगलेत गजानन निकाळजे सरपंचपदी विजयी; सहा सदस्य बिनविरोध निवडून
Transparent Counting Process at Tehsil Office

Transparent Counting Process at Tehsil Office

Sakal

Updated on

सिंदखेड राजा : सिंदखेड राजा तालुक्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकां मध्ये ६ सदस्य बिनविरोध निवडून आले असून अंचली व पांग्री उगले या दोन गावांमध्ये सरपंच पदासाठी थेट झाली पांग्री उगले येथे गजानन निकाळजे तर अंचली येथे उषा भानुसे सरपंच पदी निवडून आले मतमोजणी तहसील कार्यालय येथे पार पडली निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.तालुक्यातील एकूण ८ ग्रामपंचायतीत पोट निवडणूक होती त्या पैकी दोन ठिकाणी सरपंच पदासाठी तर ६ ठिकाणी सदस्य पदासाठीची निकाल ता. २९ रोजी जाहीर झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com