Buldhana News: सौर पॅनेलचे स्ट्रक्चर कोसळले; दुरुस्तीसाठी कंपनीची टाळाटाळ ; शेतकऱ्याची अभियंत्यांकडे तक्रार

Farmer’s Complaint and Company Response: संग्रामपूर तालुक्यातील भिलखेड येथील शेतकरी निळकंठ लिप्ते यांच्या शेतातील सौर कृषी पंपाचे लोखंडी स्ट्रक्चर कोसळले.
Buldhana News

Buldhana News

esakal

Updated on

संग्रामपूर: 'मागेल त्याला सौर कृषी पंप' योजनेअंतर्गत बसवलेल्या सौर संचाचे स्ट्रक्चर कोसळून नुकसान झाले आहे. मात्र, संबंधित कंपनी दुरुस्तीसाठी टाळाटाळ करत असल्याची तक्रार भिलखेड येथील शेतकरी निळकंठ वामनराव लिप्ते यांनी वीज वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com