

Buldhana News
esakal
सिंदखेड राजा: सिंदखेड राजा तालुक्यातील सोनोशी-पिंपरखेड मार्गावरील जंगल परिसरात अस्वलचा वावर वाढला आहे. यामुळे शेतकरी व प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे.
तालुक्यातील सोनोशी येथील शेतकरी परमेश्वर मुंढे हे शेतीच्या कामानिमित्त शेतामध्ये गेले असताना त्यांना (ता.२६) एप्रिल रोजी त्यांच्या शेतात लगत अस्वल दिसला.