Vidarbha News: सौंदड-खोडशिवणी रस्ता खड्डेमय; वाहनधारकांची सुरक्षितता धोक्यात; पाच वर्षांपूर्वी पीएमजीएसवायोजनेत बांधलेला रस्ता आता दुरवस्थेत

Soundad-Khodshivni Road in Critical Condition: सौंदड-खोडशिवणी रस्ता अतिशय दुरवस्थेत; वाहनधारकांना खड्ड्यांमुळे अपघाताची धास्ती. पाच वर्षांपूर्वी पीएमजीएसवायोजनेअंतर्गत बांधलेला रस्ता आता खड्डेमय.
Vidarbha News

Vidarbha News

esakal

Updated on

पांढरी: सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड-सिंधीपार-खोडशिवणी या रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली आहे. जागोजागी खड्डे पडले असून, वाहनधारकांना वाहन चालवताना कमालीची कसरत करावी लागते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com